मुंबईत फक्त १२ लाखांत घर; ४,७०० घरांसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार
मुंबईत स्वतःचे घर प्रत्येकाला घ्यायचे असते. पण अनेक लोकांचे स्वप्न हे अपूर्ण राहते, कारण घरांची किंमत त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. पण सर्वसामान्य लोकांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही तुमचे घर १२ … Read more