म्हाडाचा मरीन लाईन्स येथे 2 BHK फ्लॅट, सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील 2030 घरांच्या नोंदणीसाठी लॉटरी जाहीर केली. या घरांसाठी अर्जांची नोंदणी 9 ऑगस्टपासून सुरू झाली होती. म्हाडाने यापूर्वी 4 सप्टेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत दिली होती. अर्ज नोंदणीसाठी 26 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर म्हाडाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. म्हाडाच्या घरांच्या नोंदणीची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा … Read more

नवी मुंबईत मागेल त्याला घर, सिडकोची 3200 फ्लॅटसाठी मोठी लॉटरी

Flat for sale in Navi Mumbai taloja (1)

नवी मुंबई : तळोजा व द्रोणागिरी येथील गृहप्रकल्पातील विक्री न झालेल्या 3200 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर विक्री करण्यासाठी सिडको योजना जाहीर करणार आहे. या 3200 सदनिकांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अधिक सदनिका उपलब्ध असणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असल्यामुळे सिडकोच्या या योजनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. … Read more

मुंबईत अर्ध्या किंमतीत म्हाडाचे 2BHK घर, पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती

मुंबई : राजधानी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना घरे मिळवून देण्यासाठी नुकतीच म्हाडाची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीतील घरांच्या किमती पाहून नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर म्हाडाने या घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. याशिवाय म्हाडासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीखही 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा स्थितीत म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या … Read more

पुण्यात 1190 घरांची योजना जाहीर, 16 लाखात मिळणार फ्लॅट

Pune : पुण्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1 हजार 190 फ्लॅट बांधण्यात येत आहेत. या योजनेत पुणेकरांना नवीन 2 bhk फ्लॅट घेण्याची संधी मिळणार आहे. 1 thousand 190 flats are being constructed in Pune under Pradhan Mantri Awas Yojana. Pune residents will get a chance to buy a new 2 bhk flat in this scheme. यासाठी … Read more

कांदा पुन्हा गाजणार, भाव पाच हजारांच्या आसपास

नाशिक : भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत केंद्र सरकारने खरेदी केलेल्या ५ लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक टप्प्याटप्प्याने शहरी बाजारपेठांमध्ये उतरविण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी पाच हजारांच्या आसपास भिडणारे कांद्याचे दर यामुळे पाचशे ते सातशे रुपयांनी खाली आले आहेत. अगोदरच कांदा निर्यातबंदीबाबत धोरणात्मक निर्णय होत नसताना यातच … Read more

MHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती झाल्या कमी? पाहा संपूर्ण यादी

MHADA lottery 2024 : सर्वसामान्यांना हक्काच्या घरासाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. हक्काचे घर मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे अनेकजण म्हाडा आणि सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांवर अवलंबून असल्याचे पाहायला मिळते. शहराच्या विविध भागात परवडणारी घरे म्हाडाकडून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हाडाच्या घरांना अनेक लोक पसंती देतात कारण या घरांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यंदाही म्हाडाने काही … Read more

म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांसाठी सोडत, नवीन तारखा जाहीर?

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी १३ सप्टेंबरला सोडत काढली जाणार होती. मात्र काही कारणाने अर्जविक्री-स्वीकृतीसह सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने सोडत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता नक्की सोडत केव्हा जाहीर होणार याकडे अर्जदारांचे, इच्छुकांचे लक्ष लागले आहे. त्यानुसार मुंबई मंडळाकडून सोडतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत … Read more

म्हाडाच्या घरावर 14 लाखांचा डिस्काउंड कसा मिळवायचा? वाचा सविस्तर

मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, मात्र गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. अशा परिस्थितीत सणापूर्वी मायानगरी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांना राज्य सरकारने मोठी भेट दिली आहे. लॉटरी अंतर्गत परवडणाऱ्या घरांच्या किमती आणखी कमी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मुंबई विभागातील 370 घरांच्या … Read more

नवी मुंबईत घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी लॉटरी जाहीर; किंमत जाणून घ्या

नवी मुंबई : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सिडको महामंडळाच्या वतीने मंगळवारी (ता.27) सिडकोच्या नवी मुंबईतील गृहसंकुलांतील 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ करण्यात केला. या सदनिकांमध्ये कळंबोली, खारघर आणि घणसोली या विकसित नोड्समधील 213 फ्लॅट्स आणि खारघरमधील व्हॅली शिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन होम कॉम्प्लेक्समध्ये 689 फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सिडको सातत्याने … Read more

म्हाडा लॉटरीत अर्ज करण्यासाठी हवे 2018 नंतरचे डोमिसाइल सर्टिफिकेट

मुंबई : म्हाडाच्या घराच्या सोडतीसाठी अर्ज करताना अर्जदाराला 1 जानेवारी 2018 नंतर जारी केलेले महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकिट) अपलोड करावे लागेल, असे म्हाडाच्या मुख्य माहिती व संपर्क तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके यांनी सांगितले. अर्जाची नोंदणी करताना इच्छुक अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असावा. नोंदणीच्या वेळी अर्जदाराने डीजी लॉकरमध्ये स्वतःचे तसेच त्याच्या जोडीदाराचे आधार … Read more