दिवाळी अगोदर मुंबईत पाच हजार घरांची बंपर लॉटरी
मुंबई : मुंबईमध्ये घराच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. प्रत्येकाचे मुंबईमध्ये स्वत: च्या मालकीचे घर असण्याचे स्वप्न असते. मात्र, सध्याच्या किंमती बघता सर्वसामान्यांना घर घेणे कठीण होऊन बसले आहे. म्हाडाकडून लोकांना स्वस्त दरात घर उपलब्ध करून दिली जातात. आता नुकताच म्हाडाकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. तुमचे देखील मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचे घर असण्याचे स्वप्न आता पुर्ण होऊ … Read more