CIDCO Lottery 2024: कागदपत्रे तयार ठेवा..! सिडकोकडून 25000 घरांच्या विक्रीसाठी जाहीरात

CIDCO Lottery 2024 : हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण सिडकोची नवी मुंबईत 25 हजार घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. तुम्हालाही या लॉटरीत सहभागी व्हायचे असेल आणि घर मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सिडको लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा … Read more

ही संधी चुकवू नका..! ठाणे नवी मुंबईत म्हाडाच्या घरांची थेट विक्री

मुंबई : ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार परिसरातील खासगी विकासकांच्या प्रकल्पांमध्ये परवडणाऱ्या किमतीत घरे खरेदी करण्याची संधी म्हाडाच्या कोकण विभागाकडून उपलब्ध होणार आहे. कोकण विभागाला 20 टक्के आणि 15 टक्के एकात्मिक योजनेंतर्गत देण्यात आलेली 913 घरे विक्रीसाठी तयार आहे. नियमानुसार कोकण मंडळाला ठराविक मुदतीत ही घरे विकणे बंधनकारक आहे. खाजगी विकासकांच्या प्रकल्पांमध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गाला … Read more

नवी मुंबईत मागेल त्याला घर, सिडकोची 3200 फ्लॅटसाठी मोठी लॉटरी

Flat for sale in Navi Mumbai taloja (1)

नवी मुंबई : तळोजा व द्रोणागिरी येथील गृहप्रकल्पातील विक्री न झालेल्या 3200 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर विक्री करण्यासाठी सिडको योजना जाहीर करणार आहे. या 3200 सदनिकांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अधिक सदनिका उपलब्ध असणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असल्यामुळे सिडकोच्या या योजनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. … Read more

नवी मुंबईत घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी लॉटरी जाहीर; किंमत जाणून घ्या

नवी मुंबई : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सिडको महामंडळाच्या वतीने मंगळवारी (ता.27) सिडकोच्या नवी मुंबईतील गृहसंकुलांतील 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ करण्यात केला. या सदनिकांमध्ये कळंबोली, खारघर आणि घणसोली या विकसित नोड्समधील 213 फ्लॅट्स आणि खारघरमधील व्हॅली शिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन होम कॉम्प्लेक्समध्ये 689 फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सिडको सातत्याने … Read more

म्हाडाची पुन्हा दुसरी सोडत? हिरानंदानी प्रकल्पातील 1,220 घरांचा समावेश

मुंबई : राज्य सरकारच्या एकात्मिक नगर वसाहत योजनेअंतर्गत पनवेल, खालापूरमध्ये सध्या 1823 घरांचे बांधकाम सुरू आहे. या घरांचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2026 मधील सोडतीसाठी मंडळाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ही 1823 घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या घरांमधील 1220 घरे ही हिरानंदानी यांच्या गृहप्रकल्पातील … Read more

म्हाडा मुंबई अल्प व अत्यल्प गट संपूर्ण माहिती । Mhada Mumbai Lottery EWS group details

मुंबई: म्हाडाच्या (Mhada) मुंबई मंडळाच्या सप्टेंबर 2024 च्या सोडतीतील घरांच्या किमती या वर्षीही नेहमीप्रमाणेच वाढल्या आहेत. मात्र यावेळी अल्प गटातील घरांच्या किमतीने कोटींची मर्यादा ओलांडली आहे. वरळीतील एका अल्प गटाच्या घराची किंमत 2 कोटी 62 लाख 15 हजार 539 रुपये आहे. आता 75 हजार रुपये मासिक उत्पन्न असलेलय लोकांना हे घर कसे परवडणार, असा प्रश्न … Read more