ही संधी चुकवू नका..! ठाणे नवी मुंबईत म्हाडाच्या घरांची थेट विक्री

मुंबई : ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार परिसरातील खासगी विकासकांच्या प्रकल्पांमध्ये परवडणाऱ्या किमतीत घरे खरेदी करण्याची संधी म्हाडाच्या कोकण विभागाकडून उपलब्ध होणार आहे. कोकण विभागाला 20 टक्के आणि 15 टक्के एकात्मिक योजनेंतर्गत देण्यात आलेली 913 घरे विक्रीसाठी तयार आहे. नियमानुसार कोकण मंडळाला ठराविक मुदतीत ही घरे विकणे बंधनकारक आहे. खाजगी विकासकांच्या प्रकल्पांमध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गाला … Read more