म्हाडाकडून ठाण्यात मोठी लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री

मुंबईत स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. मात्र, वाढत्या घरांच्या किमतीमुळे हे स्वप्न अनेकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा पुन्हा एकदा लॉटरी घेऊन सज्ज झाली आहे. २०२४ मध्ये मुंबई मंडळासाठी लॉटरी जाहीर झाल्यानंतर, आता जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची लॉटरी जाहीर होणार आहे. यामध्ये … Read more

या महिन्यात म्हाडाकडून 4 हजार घरांसाठी लॉटरी; ‘या’ प्राइम लोकेशनवर असतील 1173 घरे

म्हाडा : मुंबई व मुंबई परिसरात घर घेणे म्हणजे आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. वनबीएचके घर घेण्यासाठीही आता कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. सर्वसामान्यांना आता मुंबई महानगरात घर घेणे अवाक्याबाहेर गेले आहे. सर्वसामान्यांना महानगरात घर घेता यावे यासाठी म्हाडाकडून दरवर्षी लॉटरी जाहीर करण्यात येते. 2024मध्ये मुंबई मंडळासाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती. त्याचबरोबर आता कोकण मंडळासाठीही … Read more

म्हाडा विकणार १३ हजार ३९५ घरे; ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू | MHADA Lottery

मुंबई :कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधील १३ हजार ३९५ घरांच्या विक्रीसाठी नव्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. त्यावर ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. कोकण मंडळाच्या विरार बोळींज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली येथील गृहनिर्माण प्रकल्पातील विक्री न झालेली घरे उपलब्ध … Read more

CIDCO Lottery 2024: कागदपत्रे तयार ठेवा..! सिडकोकडून 25000 घरांच्या विक्रीसाठी जाहीरात

CIDCO Lottery 2024 : हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण सिडकोची नवी मुंबईत 25 हजार घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. तुम्हालाही या लॉटरीत सहभागी व्हायचे असेल आणि घर मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सिडको लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा … Read more

मोठी बातमी! मुंबईतील म्हाडा घरांच्या किमतीत मोठी वाढ, ऐनवेळी किंमतीत बदल करण्याची वेळ

मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑक्टोबर 2024 च्या सोडतीत पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध असलेल्या 370 घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी म्हाडाने कमी करून अर्जदारांना दिलासा दिला आहे. मात्र, याच काळात 370 पैकी 14 अल्पगटातील घरांच्या किमती 20 टक्क्यांनी कमी होण्याऐवजी 12 ते 13 लाख रुपयांनी वाढल्या आहेत. मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घराच्या किमती निश्चित करताना केलेल्या गोंधळाचा परिणाम … Read more

कांदा पुन्हा गाजणार, भाव पाच हजारांच्या आसपास

नाशिक : भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत केंद्र सरकारने खरेदी केलेल्या ५ लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक टप्प्याटप्प्याने शहरी बाजारपेठांमध्ये उतरविण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी पाच हजारांच्या आसपास भिडणारे कांद्याचे दर यामुळे पाचशे ते सातशे रुपयांनी खाली आले आहेत. अगोदरच कांदा निर्यातबंदीबाबत धोरणात्मक निर्णय होत नसताना यातच … Read more

Cidco lottery : आता नवी मुंबईत घर घेण्याची संधी, या दिवशी करता येणार अर्ज

Cidco lottery 2024 : काही दिवसांपूर्वी म्हाडाने मुंबईतील अँटॉप हिल, गोरेगाव, विक्रोळी कन्नमवार नगर आणि इतर काही भागात घरांची योजना जाहीर केली होती. एकीकडे म्हाडाने गृहनिर्माण योजना जाहीर करत लगेच घरांच्या किमती जाहीर केल्या व अर्ज भरण्यासाठी सुविधा लगेच उपलब्ध करून दिली. म्हाडाची ही सोडत गणेशोत्सवादरम्यान जाहीर होणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता असतानाच आता सिडकोच्या नव्या … Read more