Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2030 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात दिली आहे. सोडतीत मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर – विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स – मालाड येथील निवासी प्रकल्पातील घरांचा समावेश आहे. म्हाडाच्या मुंबईच्या या सोडतीत अल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध होणार आहेत. सर्वात स्वस्त घर कुठे आहे आणि त्याची किंमत किती आहे? याचा सविस्तर तपशील आपण पाहणार आहोत.
मुंबईत म्हाडाच्या लॉटरीत सर्वात स्वस्त घर कुठे
म्हाडाच्या लॉटरीत सर्वात स्वस्त घरे ही अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत. यापैकी मानखुर्दचे घर सर्वात स्वस्त आहे. याशिवाय पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल वडाळा, कन्नमवार नगर विक्रोळी येथेही घरांच्या किमती कमी आहेत. चला सर्वात स्वस्त घरांचे ठिकाण आणि किमतींवर एक नजर टाकूया…
योजनेचा संकेत क्रमांक – 364 – बी । Scheme Reference No – 364 – B
Name and Location of Scheme – Building no. 91 / A, PMGP Colony, Mankhurd, Mumbai (योजनेचे नाव आणि ठिकाण – इमारत क्र. 91 / ए, पीएमजीपी कॉलनी, मानखुर्द, मुंबई)
Income Group – Low Group (उत्पन्न गट – अत्यल्प गट)
Floor Area of Flat (in Sq. Meters) – 20.91 (सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ. मीटरमध्ये) – 20.91)
Estimated selling price of flat – Rs.29,37,266 (सदनिकेची अंदाजित विक्री किंमत – 29,37,266 रुपये)
योजनेचा संकेत क्रमांक -412 – अ । Scheme Reference No -412 – a
Name and Location of the Scheme – Pradhan Mantri Awas Yojana – Pahari Goregaon Plot no. (A & B) Survey No. 29 (Part) CAT No. 50 Pahari Goregaon (W) Mumbai ( योजनेचे नाव आणि ठिकाण – पंतप्रधान आवास योजनेतील – पहाडी गोरेगाव प्लॉट नं. (अ आणि ब) सर्व्हे नंबर 29 (भाग) सीएटी नंबर 50 पहाडी गोरेगाव (प.) मुंबई)
Income Group – Low Group (उत्पन्न गट – अत्यल्प गट)
Floor Area of Flat (in Sq. Meters) – 26.68 ( सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ. मीटरमध्ये) – 26.68)
Estimated selling price of flat – Rs 32,36,200 (सदनिकेची अंदाजित विक्री किंमत – 32,36,200 रुपये)
योजनेचा संकेत क्रमांक – 414 – अ । Scheme Reference No – 414 – a
Name and Location of Scheme – Kannamwar Nagar, Vikhroli Mumbai (Packet 3 Building No. 1, A & B) (योजनेचे नाव आणि ठिकाण – कन्नमवार नगर, विक्रोळी मुंबई (पॅकेट 3 इमारत क्र. 1, ए आणि बी)
Income Group – Low उत्पन्न गट – अत्यल्प
Floor Area of Flat (in Sq. Meters) – 27.98 (सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ. मीटरमध्ये) – 27.98)
Estimated selling price of the flat – Rs.35,21,177 (सदनिकेची अंदाजित विक्री किंमत – 35,21,177 रुपये)
योजनेचा संकेत क्रमांक -415 – अ । Scheme Reference No -415 – a
Name and Location of the Scheme -Kannamwar Nagar, Vikhroli Mumbai (Packet 4 Building No. 1, A, B & C) (योजनेचे नाव आणि ठिकाण -कन्नमवार नगर, विक्रोळी मुंबई (पॅकेट 4 इमारत क्र. 1, ए, बी आणि सी)
Income Group – Low (उत्पन्न गट – अत्यल्प)
Flat Area (in Sq. Meters) -28.96 (सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ. मीटरमध्ये) -28.96)
Estimated selling price of flat – Rs.38,11,044 (सदनिकेची अंदाजित विक्री किंमत -38,11,044 रुपये)
योजनेचा संकेत क्रमांक -413 – अ । Scheme Reference No -413 – a
Name and Location of the Scheme -Antop Hill Wadala, Nura Bazar, Near CGS Colony, Wadala Mumbai (योजनेचे नाव आणि ठिकाण -अॅन्टॉप हिल वडाळा, नुरा बाझार, सीजीएस कॉलनी जवळ, वडाळा मुंबई)
Income Group – Low (उत्पन्न गट – अत्यल्प)
Flat Area (in Sq. Meters) -28.17 (सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ. मीटरमध्ये) -28.17)
Estimated selling price of flat – Rs.41,51,000 (सदनिकेची अंदाजित विक्री किंमत -41,51,000 रुपये)
योजनेचा संकेत क्रमांक -492 । Scheme reference number -492
Scheme Name and Location – Building No. 156, 161, 162 and 163 Sawli Ko. hey So., O. B. 13 & 17, Kannamwar Nagar, Vikhroli Mumbai (योजनेचे नाव आणि ठिकाण – इमारत क्रमांक 156, 161, 162 आणि 163 सावली को. हौ. सो., ओ. बी. 13 आणि 17, कन्नमवार नगर, विक्रोळी मुंबई)
Income Group – Low (उत्पन्न गट – अत्यल्प)
Flat Area (in Sq. Meters) – 29.90 to 24.24 (सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ. मीटरमध्ये) – 29.90 ते 24.24)
Estimated selling price of flat – Rs 38,96,083 to Rs 42,69,849 (सदनिकेची अंदाजित विक्री किंमत – 38,96,083 ते 42,69,849 रुपये)
योजनेचा संकेत क्रमांक -473 । Scheme reference number -473
Name and Location of the Scheme – Antop Hill Wadala, Nura Bazar, Near CGS Colony, Wadala Mumbai (योजनेचे नाव आणि ठिकाण – अॅन्टॉप हिल वडाळा, नुरा बझार, सीजीएस कॉलनी जवळ, वडाळा मुंबई)
Income Group – Low (उत्पन्न गट – अत्यल्प)
Floor Area of Flat (in Sq. Meters) – 28.17 (सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ. मीटरमध्ये) – 28.17)
Estimated selling price of flat – Rs.41,51,000 (सदनिकेची अंदाजित विक्री किंमत – 41,51,000 रुपये)
म्हाडाने देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आपले हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडा मुंबई मंडळातर्फे पहाडी-गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी-पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इत्यादीसह मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीकृत लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया शुक्रवार, 09 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ बुधवार, 04 सप्टेंबर 2024 दुपारी 03.00 पर्यंत आहे.
वाचा : म्हाडा मुंबई लॉटरीची जाहिरात पाहिलीत का? Mumbai Mhada lottery 2024