म्हाडाचे 24 लाखांचे घर थेट 50 लाखांवर
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक गृहप्रकल्प योजनेतील घरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्याचे प्रकार विकासकांकडून सुरूच आहेत. फेब्रुवारी २०२४ मधील सोडतीत ठाण्यातील कावेसर येथील संकेत क्रमांक ३६५ मधील घरांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. घराची २४ लाख २४ हजार ८०० रुपये किंमत थेट ५० लाख १३ हजार ८९२ रुपये करण्यात आली आहे. … Read more