दोन दिवसातच म्हाडाचे सोडतीचे अॅप संथ, येताय ‘हे’ अडथळे
मुंबई : मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी म्हाडाने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतर दोन दिवस होत नाही तोच म्हाडा लॉटरी ॲपची गती मंदावली आहे. नोंदणी, ऑनलाइन दस्तऐवज सादर करणे आणि कागदपत्रांची पडताळणी करताना अडथळे येत आहे आणि त्यासाठी बराच वेळ जात आहे. अशा स्थितीत अर्जदार संतप्त झाले आहेत. मुळात यंदा अर्ज भरण्यासाठी अवघे 26 दिवस उरले असून … Read more