सावधान..म्हाडाचे बनावट संकेतस्थळ? अर्जदारांची अशी होते आर्थिक फसवणूक
मुंबई : म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करत गृहनिर्माण योजनेतील घरांच्या नावे सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हाडा प्राधिकरणाने अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर विभागात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, तसेच अनामत रक्कम अदा करावी असे आवाहन म्हाडा … Read more