निम्म्याहून अधिक घरांचा ताबा नववर्षात? म्हाडा लॉटरीबद्दल महत्वाची माहिती 

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीतील १३२७ घरे निर्माणाधीन प्रकल्पातील आहेत. या घरांचे काम पूर्ण होऊन त्यांना डिसेंबर २०२४ पर्यंत निवासी दाखला मिळण्याची शक्यता आहे. या घरांसाठी विजेते ठरणाऱ्यांना त्याचा ताबा २०२५ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोडतीनंतर विजेत्यांना घराच्या ताब्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. २०३० घरांच्या सोडतीची … Read more