म्हाडाचा मरीन लाईन्स येथे 2 BHK फ्लॅट, सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील 2030 घरांच्या नोंदणीसाठी लॉटरी जाहीर केली. या घरांसाठी अर्जांची नोंदणी 9 ऑगस्टपासून सुरू झाली होती. म्हाडाने यापूर्वी 4 सप्टेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत दिली होती. अर्ज नोंदणीसाठी 26 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर म्हाडाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. म्हाडाच्या घरांच्या नोंदणीची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा … Read more

मुंबईत म्हाडाच्या गोरेगाव येथील घरासाठी अर्ज करताय, तर हे वाचाच…!

मुंबई, गोरेगाव : म्हाडाच्या गृहनिर्माण सोडतीत गोरेगावमध्ये घरे मिळण्यास पात्र असलेल्या लाभार्थ्यांना खरोखरच अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हाडाच्या या पंचतारांकित प्रकल्पातील पात्र सदनिकाधारकांना अपुरा पाणीपुरवठा, घरातील गळती, एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसणे आणि ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम भरूनही येथील सदनिकाधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. , मात्र, घराचा ताबा दिल्यानंतर या पात्र कुटुंबांच्या … Read more