म्हाडाची पुन्हा दुसरी सोडत? हिरानंदानी प्रकल्पातील 1,220 घरांचा समावेश

मुंबई : राज्य सरकारच्या एकात्मिक नगर वसाहत योजनेअंतर्गत पनवेल, खालापूरमध्ये सध्या 1823 घरांचे बांधकाम सुरू आहे. या घरांचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2026 मधील सोडतीसाठी मंडळाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ही 1823 घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या घरांमधील 1220 घरे ही हिरानंदानी यांच्या गृहप्रकल्पातील … Read more