‘एलआयजी’तील घर अडीच कोटींचे! घरांच्या विक्रीचा म्हाडा समोर पेच
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीतील मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून मिळालेल्या घरांच्या किंमती भरमसाठ आहेत. अल्प गटातील घरांसाठी अडीच कोटींहून अधिकचे दर निश्चित करण्यात आले असून यामुळे म्हाडावर टीका होत आहे. तर दुरूस्ती मंडळाकडून मिळालेल्या महागड्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या महागड्या घरांच्या विक्रीचा पेच म्हाडासमोर उभा … Read more