पावसाचा यलो अलर्ट जारी! पाहा कोकणापासून विदर्भापर्यंतचा हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather News : यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात पावसाने झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शुक्रवारपासून मुंबई शहरापासून उपनगरांपर्यंत सुरू झालेल्या पावसाने कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रालाही झोडपून काढले आहे. येत्या 24 तासांत राज्यातील विदर्भ पट्ट्यात पावसाची तीव्रता वाढणार असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे सध्या ही प्रणाली तयार होत असल्याचे हवामान खात्याने … Read more