म्हाडाच्या आलिशान घराचं स्वप्न पूर्ण व्हायला उरले थोडेच दिवस; इच्छुकांसाठी मोठी अपडेट

pune mhada flat price

MHADA lottery 2024 : जीवनात खूप वर्षे छोट्या घरात व्यतीत केल्यानंतर प्रत्येकाला स्वत:चे प्रशस्त घर असावे असे नेहमी वाटत असते. स्वप्नातील घरासाठी सर्वसामान्य माणसाचा प्रयत्न सुरू होतो. योग्य घराचा शोध घेण्यासाठी महिने उलटून जातात मात्र बजेटमध्ये हवं तसे घर त्याला मिळत नाही. आता चिंता करण्याची गरज नाही कारण सर्वांसाठी म्हाडानं एक चांगली गृहयोजना आणली आहे. … Read more

ही संधी चुकवू नका..! ठाणे नवी मुंबईत म्हाडाच्या घरांची थेट विक्री

मुंबई : ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार परिसरातील खासगी विकासकांच्या प्रकल्पांमध्ये परवडणाऱ्या किमतीत घरे खरेदी करण्याची संधी म्हाडाच्या कोकण विभागाकडून उपलब्ध होणार आहे. कोकण विभागाला 20 टक्के आणि 15 टक्के एकात्मिक योजनेंतर्गत देण्यात आलेली 913 घरे विक्रीसाठी तयार आहे. नियमानुसार कोकण मंडळाला ठराविक मुदतीत ही घरे विकणे बंधनकारक आहे. खाजगी विकासकांच्या प्रकल्पांमध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या वर्गाला … Read more

मुंबईत म्हाडाचे स्वस्त घर शोधताय? तर हे आहेत ऑप्शन

मुंबई : तुम्ही मुंबईतील विक्रोळी उपनगरामध्ये हक्काचे घर घेण्यासाठी इच्छुक असाल तर म्हाडा तुमच्यासाठी घेऊन आला आहे एक सुवर्णसंधी! म्हाडाने विक्रोळी उपनगरामध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्जित तयार सदनिकांचा दिमाखदार गृहप्रकल्प उभारलेला आहे. या गृहप्रकल्पाचा समावेश मुंबई लॉटरीमध्ये करण्यात आलेला आहे. MHADA Lottery या मोबाईल ॲपवर किंवा https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करून म्हाडा मुंबई … Read more

MHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती झाल्या कमी? पाहा संपूर्ण यादी

MHADA lottery 2024 : सर्वसामान्यांना हक्काच्या घरासाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. हक्काचे घर मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे अनेकजण म्हाडा आणि सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांवर अवलंबून असल्याचे पाहायला मिळते. शहराच्या विविध भागात परवडणारी घरे म्हाडाकडून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हाडाच्या घरांना अनेक लोक पसंती देतात कारण या घरांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यंदाही म्हाडाने काही … Read more

म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांसाठी सोडत, नवीन तारखा जाहीर?

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी १३ सप्टेंबरला सोडत काढली जाणार होती. मात्र काही कारणाने अर्जविक्री-स्वीकृतीसह सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने सोडत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता नक्की सोडत केव्हा जाहीर होणार याकडे अर्जदारांचे, इच्छुकांचे लक्ष लागले आहे. त्यानुसार मुंबई मंडळाकडून सोडतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत … Read more

म्हाडा लॉटरीत अर्ज करण्यासाठी हवे 2018 नंतरचे डोमिसाइल सर्टिफिकेट

मुंबई : म्हाडाच्या घराच्या सोडतीसाठी अर्ज करताना अर्जदाराला 1 जानेवारी 2018 नंतर जारी केलेले महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकिट) अपलोड करावे लागेल, असे म्हाडाच्या मुख्य माहिती व संपर्क तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके यांनी सांगितले. अर्जाची नोंदणी करताना इच्छुक अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असावा. नोंदणीच्या वेळी अर्जदाराने डीजी लॉकरमध्ये स्वतःचे तसेच त्याच्या जोडीदाराचे आधार … Read more

म्हाडाचे 24 लाखांचे घर थेट 50 लाखांवर

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक गृहप्रकल्प योजनेतील घरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्याचे प्रकार विकासकांकडून सुरूच आहेत. फेब्रुवारी २०२४ मधील सोडतीत ठाण्यातील कावेसर येथील संकेत क्रमांक ३६५ मधील घरांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. घराची २४ लाख २४ हजार ८०० रुपये किंमत थेट ५० लाख १३ हजार ८९२ रुपये करण्यात आली आहे. … Read more

दोन दिवसातच म्हाडाचे सोडतीचे अ‍ॅप संथ, येताय ‘हे’ अडथळे

मुंबई : मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी म्हाडाने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतर दोन दिवस होत नाही तोच म्हाडा लॉटरी ॲपची गती मंदावली आहे. नोंदणी, ऑनलाइन दस्तऐवज सादर करणे आणि कागदपत्रांची पडताळणी करताना अडथळे येत आहे आणि त्यासाठी बराच वेळ जात आहे. अशा स्थितीत अर्जदार संतप्त झाले आहेत. मुळात यंदा अर्ज भरण्यासाठी अवघे 26 दिवस उरले असून … Read more