म्हाडा मुंबई लॉटरीची जाहिरात पाहिलीत का? Mumbai Mhada lottery 2024
मुंबई: म्हाडा मुंबई मंडळाने गुरुवारी (8 ऑगस्ट) 2,030 घरांच्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून शुक्रवार, 9 ऑगस्टपासून अर्जांची विक्री-स्वीकृती सुरू होणार आहे. इच्छुक ४ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करू शकतात. 26 दिवसांचा हा कालावधी खूपच कमी आहे. उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी, रकमेची जुळणी करण्यासाठी फक्त 26 दिवसांच्या कालावधी आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोडतीचा … Read more