म्हाडाच्या घरावर 14 लाखांचा डिस्काउंड कसा मिळवायचा? वाचा सविस्तर
मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, मात्र गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. अशा परिस्थितीत सणापूर्वी मायानगरी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांना राज्य सरकारने मोठी भेट दिली आहे. लॉटरी अंतर्गत परवडणाऱ्या घरांच्या किमती आणखी कमी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मुंबई विभागातील 370 घरांच्या … Read more