मुंबई म्हाडा लॉटरीला अल्प प्रतिसाद, 50 हजारांचा पल्ला गाठणार नाही?
मुंबई : म्हाडाच्या मुंबई विभागातील 2030 घरांसाठी अर्ज विक्री-मंजुरी स्वीकृती 9 ऑगस्टपासून सुरू झाली असून गेल्या दहा दिवसांत अर्ज विक्री-मंजुरीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत जमा झालेल्या रकमेतून केवळ 2,074 अर्ज दाखल झाले आहेत. ही संख्या अत्यल्प असून प्रतिसाद असाच सुरू राहिल्यास अर्जांची संख्या 50 हजारांवर जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लॉटपूर्व प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची … Read more