खुशखबर! मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध; पहा संपूर्ण घरांच्या किमती
मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतची तारीख म्हाडाने बुधवारी अधिकृतपणे जाहीर केली. त्यानुसार गुरुवारी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून 13 सप्टेंबर रोजी लॉटरीची घोषणा होणार आहे. त्यानंतर अर्ज विक्री-मंजुरी प्रक्रिया सुरू होईल. 2019 नंतर, मुंबई मंडळाने 2023 मध्ये 4,082 घरांची सोडत काढली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात घरे रिकामी राहिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू … Read more