मोठी बातमी! मुंबईतील म्हाडा घरांच्या किमतीत मोठी वाढ, ऐनवेळी किंमतीत बदल करण्याची वेळ
मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑक्टोबर 2024 च्या सोडतीत पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध असलेल्या 370 घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी म्हाडाने कमी करून अर्जदारांना दिलासा दिला आहे. मात्र, याच काळात 370 पैकी 14 अल्पगटातील घरांच्या किमती 20 टक्क्यांनी कमी होण्याऐवजी 12 ते 13 लाख रुपयांनी वाढल्या आहेत. मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घराच्या किमती निश्चित करताना केलेल्या गोंधळाचा परिणाम … Read more