गिरणी कामगारांसाठी खुशखबर, फक्त इतक्या लाखात घरं

मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांसाठी सरकारने १५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या घरांसाठी एक लाख कामगार पात्र ठरले असून त्यांना ३०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. या घरांसाठी निधी वितरीत करण्याचा निर्णय गृह विभागाने सोमवारी जारी केला. मुंबईतील बंद पडलेल्या ५८ कापड गिरण्यांमध्ये जवळपास पावणेदोन लाखांच्या आसपास कामगार कार्यरत होते. मुंबईचा आर्थिक आणि … Read more