म्हाडाचा मरीन लाईन्स येथे 2 BHK फ्लॅट, सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील 2030 घरांच्या नोंदणीसाठी लॉटरी जाहीर केली. या घरांसाठी अर्जांची नोंदणी 9 ऑगस्टपासून सुरू झाली होती. म्हाडाने यापूर्वी 4 सप्टेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदत दिली होती. अर्ज नोंदणीसाठी 26 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर म्हाडाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. म्हाडाच्या घरांच्या नोंदणीची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा … Read more

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी आता एकऐवजी पाच विजेते

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबर 2024 च्या सोडतीची प्रतीक्षा यादी अखेर वाढवण्यात आली आहे. प्रतीक्षा यादीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा 10 घरामागे प्रतिक्षा यादीत पाच विजेते जाहीर केले जाणार आहेत. गेल्या वर्षी प्रत्येक 10 पैकी एका अशी प्रतीक्षा यादी होती. म्हाडाच्या सोडती प्रक्रियेत बदल करून आता सोडतीपूर्वी पात्रता निश्चित केली जात … Read more

मुंबईत 30 लाखांचे घर आता इतक्याला पडणार; म्हाडा योजनेतील घरांच्या किंमती वाढल्या

Mhada Lottery Mumbai: म्हाडा मुंबई विभागासाठी घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. यामध्ये गोरेवार, विक्रोळी, पवई येथील घरांचा समावेश आहे. दरम्यान, म्हाडाच्या मुंबई विभागातील पहाडी गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या किमतीत 1.92 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये घराची किंमत 30 लाख 44 हजार रुपये होती. मात्र, आता विजेत्या अर्जदारांना या घरांसाठी जास्त … Read more