मुंबईत मध्यम गटासाठी म्हाडाचा उत्तम पर्याय स्वप्नपूर्ती मुलुंड
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई मंडळातर्फे विविध भागातील 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली. मुंबईतील विविध भागात 2030 घरांची नोंदणी 9 ऑगस्टपासून सुरू झाली. सुरुवातीला घरांच्या नोंदणीसाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मुंबईकरांची मागणी लक्षात घेऊन म्हाडाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. यासोबतच विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किमतीही म्हाडाने कमी … Read more