नवी मुंबईत मागेल त्याला घर, सिडकोची 3200 फ्लॅटसाठी मोठी लॉटरी

Flat for sale in Navi Mumbai taloja (1)

नवी मुंबई : तळोजा व द्रोणागिरी येथील गृहप्रकल्पातील विक्री न झालेल्या 3200 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर विक्री करण्यासाठी सिडको योजना जाहीर करणार आहे. या 3200 सदनिकांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अधिक सदनिका उपलब्ध असणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असल्यामुळे सिडकोच्या या योजनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. … Read more