पुण्यात म्हाडाच्या 6,294 घरांची सोडत, 15 लाखात 2bhk मिळवण्याची मिळणार संधी?

मुंबई: म्हाडाच्या पुणे विभागातील 6,294 घरांच्या सोडतीसाठी अर्ज विक्री-मंजुरी प्रक्रिया गुरुवारी दुपारी 12 वाजता सुरू झाली असून सोडतीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली येथील घरांचा समावेश आहे. अर्ज विक्री-मंजुरीची प्रक्रिया पुणे विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते गुरुवारी सुरू करण्यात आली. आता अर्ज विक्री-मंजुरी प्रक्रिया, सोडतपूर्व प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. … Read more