म्हाडाची मोठी सोडत, आजपासून नोंदणीला सुरवात
पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ. अर्थात, म्हाडाने १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांच्या सोडतीनंतर मागणीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी जाहिरात काढली आहे. यासाठी शुक्रवारपासून (दि.१०) अर्ज नोंदणीसाठी सुरुवात होणार आहे, तर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली. म्हाडाचा … Read more